*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 26 सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा दौऱ्यावर* *पीक परिस्थितीची करणार पाहणी*
कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट हे. एक लाख रुपयांची आर्थिक मदत करा गुट्टे काका मित्र मंडळाचे प्रशासनाला लेखी निवेदन: पशुधनांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था...
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते ‘रुरल एक्स्प्रेस’ च्या वर्धापन विशेषांकाचे विमोचन..
सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीतून आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस साजरा विद्यार्थी मार्गदर्शन, रक्तदान, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान, वृक्षारोपण, क्रीडा साहित्य वाटपासह विविध समाजोपयोगी उपक्रम...
प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार लवकरच परभणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या भेटीला
पत्रकार सुरक्षा समितीची बेगमपूर येथे बैठक आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार*
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा आंतरराष्ट्रीय “व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर” पुरस्काराने गौरव नवी दिल्लीत करण्यात आला गौरवपूर्ण सन्मान
मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन*
परभणीत रमजान ईद उत्साहात साजरी* *लोकप्रतिनिधी, महापौर, जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा*
पालम तहसील कार्यालयात मतदार याद्यांच्या शुध्दीकरणासाठी बैठक*
अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांसी संवाद
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अंतर्गत महिला गटांना 5 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
गावठाणासह शेतीपंपाना नियमानुसार सुरळीत वीजपुरवठा करा महावितरणच्या बैठकीत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे निर्देश : सकारात्मक निर्णयाचे महावितरण अधीक्षकांचे आश्वासन