spot_img
spot_img
spot_img

परभणीत रमजान ईद उत्साहात साजरी* *लोकप्रतिनिधी, महापौर, जिल्हाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा*

 

 

परभणी, दि. 21 — परभणी शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.

 

सकाळी सामूहिक नमाज पार पडल्यानंतर मुस्लिम बांधवांना खासदार संजय जाधव, महापौर सय्यद इकबाल, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

 

महानगरपालिकेने चार ठिकाणी नमाजासाठी मैदान उपलब्ध करून देत स्वच्छता, पाणी, वीज व सुरक्षा यांची उत्तम व्यवस्था केली.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles