spot_img
spot_img
spot_img

प्रयोगशील शेतकरी प्रतापराव काळे यांचा कृषी महोत्सवात गौरव

 

पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील प्रयोगशील शेतकरी प्रतापराव काळे यांचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी परभणी आयोजित कृषी महोत्सव कार्यक्रमात शासनाच्या वतीने ओळखपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करताना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन व शिक्षण संचालक डॉ.खिजर बेग,विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहीरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण,माहिती तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.गजानन गडदे,हवामान तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे, कृषी केंद्राचे प्रमुख डॉ प्रशांत भोसले उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles