spot_img
spot_img
spot_img

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

 

परभणी, दि. ३१: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, महसूल सहायक विश्वनाथ कनके, जगदीश दुधारे आदींसह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles