spot_img
spot_img
spot_img

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात* *जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण*

परभणी, दि.1  : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, तहसीलदार संदिप राजपुरे आणि महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles