spot_img
spot_img
spot_img

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

 

परभणी, दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रतिभा गोरे, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, नायब तहसीलदार मिलींद शिनगारे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles