spot_img
spot_img
spot_img

डॉ समप्रियाताई पाटील नवभारत टाइम्स पावरफुल वूमन अवॉर्ड मिळाल्याबद्दल भाजपला उत्पादन उत्पादक ग्रुप कडून त्यांचा सत्कार

 

 

 

परभणी प्रतिनीधी. दि.२९. मार्च

परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल पाटील त्यांच्या पत्नी यांना नवभारत टाइम्स नागपूर तर्फे पावरफुल वूमन अवॉर्ड डॉ.समप्रियाताई राहुल पाटील यांना मिळाल्या दिल्याबद्दल परभणी भाजीपाला उत्पादक ग्रुप कडून घरी बनवलेले पदार्थ व भाजीपाला देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती डॉ राहुल पाटील यांची होती पुढे राहुल पाटील शेतकऱ्यांना मार्गदर्शन कार्बन कार्ड विषयी शेतकऱ्यांनी.सहभाग नोंदवून जास्तीत जास्त आपल्या जमिनीचे कर्ब वाढवून त्यांना आर्थिक कसा लाभ होईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले डॉ विवेक नावंदर भाजीपाला उत्पादक ग्रुपचे सदस्य जनार्दन आवरगंड पंडित थोरात स्वाती घोडके विजय जंगले रामेश्वर साबळे विठ्ठल चापके राजेंद्र ढोकर विद्याधर संगई सुमित्रा शेंद्रे प्रकाश हरकळ आदी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles