spot_img
spot_img
spot_img

महात्मा बसवेश्वर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

 

 

परभणी, दि. १९ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक महसूल अधिकारी आबेद खान पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी – कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles