परभणी प्रतिनिधी
परभणी शहरातील सामाजिक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते लोकश्रेय न्यूजचे संपादक तथा लोक श्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या एक मिनार दर्गा रोड परिसरातील निवासस्थानी शहरातील दिग्गज मान्यवरांनी रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिली आहे
यावेळी लाल सेना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड गणपत भिसे निवृत्त पोलीस कर्मचारी पांडुरंग रणखांब विजय पानबुडे नेटके कोतवाली ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले पदोन्नती झालेले सम्राट कोरडे मुनशी चव्हाण निळेकर पीएसआय चंद्रकांत केंद्रे जिल्हा समादेशक परमेश्वर जवादे पोलीस कर्मचारी अनिल इंगोले विष्णू अवचार पाटील डीडी आर कार्यालयाचे प्रमुख माधव यादव लोणीकर पत्रकार शिवशंकर सोनवणे राजू हटेकर वसमत येथील वन विभागाचे कर्मचारी गणेश यादव ट्राफिक पोलीस कर्मचारी अनिल बेंद्रे सोसायटीचे चेअरमन शेख सगुरु भाई लोकमत एजन्सी चे विक्रेते लिंगायत आप्पा सागर निवृत्त आरोग्य कर्मचारी शशिकांत देशपांडे डॉक्टर सुनील जाधव सावली बियर बार चे मालक अशोक मेहेत्रे प्रदीप कनकदंडे सोपान आवचार पाटील निवृत्त पोलीस कर्मचारी बापू कच्छवे फोटोग्राफर तथा पत्रकार दिलीप बनकर श्री पृथ्वी होमगार्ड चोरमले शेख जिशान अर्शान इनामदार फरहान इनामदार शेख रेहान शेख बिलाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी सलीम इनामदार यांना ईद च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिले जिल्ह्यात व शहरात रमजान ईद शांततेत पार पडल्याने आनंद व्यक्त होत आहे









Total Users : 254844