spot_img
spot_img
spot_img

पोलीओ मुक्त बालक हाच राष्ट्र चालक — सलीम इनामदार

परभणा (जि प्र) आरोग्य राज्य विभा च्यावतीने राज्य मंञी मेघना दिदी यांच्या प्रयत्नाने राज्य शाशना च्या आदेशाने राष्टीय प्लस पोलीओ लसीकरण मोहीम जिल्हयात रावविण्यात आल्याने पोलीओ मुक्त बालक हाच भारत राष्ट्र चा चालक होउ शकतो असे विचार समाजसेवक तथा लोकश्रेय मिञ मडळा चे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी दर्गा रोड येथील पोलीओ चे डोस बाळाला पाजवितांना व्यक्त केले

0 ते 5 व्योगटातील एकही बालक पोलीओ प्रतिबधंक लसीकरणा पासुन वंचित राहु न्ये यासाठी जिल्हा प्रशासनाने व आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केल्याने बाळाला पोलीओ चे थेंब मिळाले आहे
यावेळी एनीएम सटुडंट पुजा संतोष पवार आकांक्षा निकाळजे आशा वर्करस अनुराधा कैलास बोरकर यांची उपस्थीती होती अनेक बाळाना या केन्द्रावर पोलीओ चे डोज पाजनियात आले

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles