spot_img
spot_img
spot_img

माजी खासदार सुरेशराव जाधव पाटील यांची दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट.

माजी खासदार सुरेशराव जाधव पाटील यांची दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट..!

 

रुरल एक्स्प्रेस

 

परभणी (दि. १५ नोव्हेंबर) : दीपावलीनिमित्त रुरल एक्सप्रेसचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद सखाहारी पौळ यांनी माजी खासदार सुरेशराव जाधव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी प्रसाद पौळ यांनी पुष्पगुच्छ देऊन जाधव पाटील यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान स्नेहपूर्ण वातावरणात संवाद साधण्यात आला.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles