पालम -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पालम तालुका शिवसेनेच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालासाहेब लोखंडे, तालुका प्रमुख बापूराव पौळ, शहर प्रमुख शेख मुखरम, पांडुरंग होळगे, ज्येष्ठ शिवसैनिक हनुमंतराव कदम, चाटोरी सर्कल प्रमुख प्रमोद भुसणर, बाळासाहेब कदम ,शंकर वाघमारे, माऊली दुधाटे, तालुका संघटक एकनाथ मोहिते तसेच
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रमोद रोकडे, डॉ सविता शिंदे इतर शिवसैनिक व रुग्णालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.











Total Users : 254685