जनते च्या हिता साठी विकास कार्य करणार– आ सईद खान
-
परभणी राज्या चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या सारख्या सामान्य मुस्लीम अल्प संख्याक समाजातील कार्यकर्त्याना वर विश्वास टाकल्याने त्या विश्रव्वासाला खरे उतरेल व मला आमदार होण्याची संधी दिल्याने त्या संधीचे मी नक्कीच सोने करेन व जनता जनार्धन च्या आशीर्वादाने व मुख्यमंञी देवेद्र फडणवीस सुनीञा ताई पवार यांच्या पाठीब्यांने महायुतीचा उमेदवार हा हिगोली व परभणी जिल्ह्याचा आमदार झाल्याने अल्पसंख्याक जिल्हयाला न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित आ. सईद खान यांनी लोकश्रेय मिञ मंडळा च्या वतिने घेण्यात आलेल्या कार्कमा च्या वेळी सत्कार प्रसंगी व्यकत केले
पुढे बोलतांना आ सईद खान यांनी लोकश्रेय चे अध्यक्ष सलीम इनामदार यांनी अल्प संख्याक उमेदवार आमदार होणार असल्याचे भाकित प्रसार माध्यमा कळे स्थानीक स्वराज्य संस्थे च्या निवडणुकी च्या रणधुमाळीत व्यकत केले होते ते भाकीत पण खरे ठरले असल्याचे ही नवनिर्वाचित आ खान यांनी केले व पालक मंत्री मेघना दिदी व माजी आ रामप्रसाद बोर्डीकर आ संतोष बागर विशाल कदम यांच्या सह अनेकांनी सहकार्य केले असे सागुन मी त्यांचा ऋर्णी असल्याचे सांगीतले आहे
यावेळी जिल्हा मजुर फेडरेशनचे अध्यक्ष अब्दुल अजिज सगरु भाई. पाथरी चे माजी नगराध्यक्ष मोईज अन्सारी. जागृती सहकारी संस्थेचे चे चेअरमेन पाशा भाई. लालबहादुर शाश्ञी सहकारी संस्थेचे चेअरमेन शेक माजेद . माजी नगरसेवक नसीर सीदीकी.परभणी मनपा चे हाकर्स सदसय शेख इब्राहीम. लोकश्रेय चे अध्यक्ष सलीम इनामदार. अब्दुल अजीम राज . सय्यद मुसतफा यांच्यासह अनेक मान्यंवराची उपस्थीती होती
- Advertisement -