spot_img
spot_img
spot_img

इंधन बचतीचा संदेश;* *जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण सायकलवरून कार्यालयात आले*


इंधन व ऊर्जा बचतीचा प्रभावी संदेश देत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे आज सायकलवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

इंधन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला.

यावेळी त्यांनी देशहितासाठी ऊर्जा संवर्धनाला हातभार लावा, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी यांच्या या उपक्रमाचे नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles